समस्त भगिनी वर्गाला जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🍫🍨🍰
स्त्री सखी सचिव प्रिया
अनेक रुपात वससी
तू जगती या
धरा असे वसुंधरा स्त्री
कीर्ती, श्रुती, विद्या स्त्री
ज्ञान धारीती अभ्यासाने
हे जगत सांभाळले असे
शक्ती रूप स्त्रीने
स्वतःस ओळखून तिने
आत्मतेज जागे करावे
अपूर्व ध्येये लक्ष करुनी
पादाक्रांत करावी धैर्याने
अपकिर्ती न लागावी
आपुल्या नामास कधीही
इतुके सांभाळले जगती
तर प्राप्त होईल तीज सारे
मूलतः जे तेज प्रकटले असे
तेच स्त्रीरुप म्हटले गेले
©® कवी : प्रसन्न आठवले
०८/०३/२०२३
स्त्री सखी सचिव प्रिया
अनेक रुपात वससी
तू जगती या
धरा असे वसुंधरा स्त्री
कीर्ती, श्रुती, विद्या स्त्री
ज्ञान धारीती अभ्यासाने
हे जगत सांभाळले असे
शक्ती रूप स्त्रीने
स्वतःस ओळखून तिने
आत्मतेज जागे करावे
अपूर्व ध्येये लक्ष करुनी
पादाक्रांत करावी धैर्याने
अपकिर्ती न लागावी
आपुल्या नामास कधीही
इतुके सांभाळले जगती
तर प्राप्त होईल तीज सारे
मूलतः जे तेज प्रकटले असे
तेच स्त्रीरुप म्हटले गेले
©® कवी : प्रसन्न आठवले
०८/०३/२०२३
Comments
Post a Comment