गुरु ब्रम्ह गुरु चैतन्य गुरु द्वंद्वातीत
गुरु ज्ञान गुरु गीता गुरु परमानंद
गुरु ज्ञान गुरु गीता गुरु परमानंद
लीन चरणी होसी रे
गुरुवीण साध्य नाही
लक्ष लक्ष योनितुन रे
सुटका तुझी नाही
गुरु तेजाचा प्रकाश आत्म्याचे चिंतन II१II
गुरु ज्ञान ....
गुरुवीण साध्य नाही
लक्ष लक्ष योनितुन रे
सुटका तुझी नाही
गुरु तेजाचा प्रकाश आत्म्याचे चिंतन II१II
गुरु ज्ञान ....
मायेचा पाश फिरे
सोड़ाया त्यातूनी रे
षड्रिपु दे तापा अति
भवति अज्ञानी रे
गुरु पाशाच्या पार अरे गुरु शक्ति अद्भुत II २II
गुरु ज्ञान ....
सोड़ाया त्यातूनी रे
षड्रिपु दे तापा अति
भवति अज्ञानी रे
गुरु पाशाच्या पार अरे गुरु शक्ति अद्भुत II २II
गुरु ज्ञान ....
नवविधा भक्तिचा
मार्ग कठीण सारा
भवसागर दुस्तर रे
होसी कसा पारा
गुरु आज्ञा मानसी तू रे गुरु हे सर्वज्ञ II ३II
गुरु ज्ञान ......
मार्ग कठीण सारा
भवसागर दुस्तर रे
होसी कसा पारा
गुरु आज्ञा मानसी तू रे गुरु हे सर्वज्ञ II ३II
गुरु ज्ञान ......
कवन : प्रसन्न आठवले
०३/०८/२०१७
२१:१९
०३/०८/२०१७
२१:१९
Comments
Post a Comment