आज नवमी आजची माळ विशेष आहे नऊच ओळी आहेत प्रत्येक ओळ न या अद्याक्षराने सुरु होते आणि 9 हां पूर्णांक आहे अणि माझी स्वतःची जन्म तारीख 9च आहे हे अजुन एक वैशिष्ट्य त्यामुळे नवमी...
आज अष्टमी आज आईचा विशेष कृपेचा दिवस आजची माळ अष्टमीसाठी आज अष्टमी ग आई अष्टभुजा नारायणी अष्टभाव ग सात्वीक भक्ताहाके ये धावुनि आदिमाया आदि नाही तुझा महिमा अगाध दैत्य अस...
आज सप्तमीची माळ अम्बेसाठी जगदंबेचरणी प्रणाम करून सादर आज सप्तमीची माळ सप्त जन्म पूण्य जोडू माया मोह महिष सारे आईकृपेने ते तोडू सप्तपाताळ आईचे सप्तस्वर्ग गीत गाती सप्...
आज षष्ठीची माळ आईच्या कृपेनेच आईला अर्पण शब्द तोकडे आहेत पण भाव श्रेष्ठच आहेत ते गोड मानून घ्यावेत षष्ठ माळ ती स्मरूनि माते अर्पियतो तुज आता तिमिर सरुदे या जगताचे हेच मा...
आज आईच्या चरणी पाचवी माळ आई भवानी तुज अर्पितो आज भक्त ही माळा तुझ्या कृपेची राहो आई आम्हावरती छाया आई भवानी नमन करुनी तुज दिन सोन्याच्या होई हां भक्तांचा तव तेजाने दिपु...
आज चवथी माळ आईच्या चरणी सादर आज वाट पाहतो आई चवथ्या ग माळची लेकरांची तू माय सावली तू निजभक्तांची तुझ्या साठी लेकराना कष्ट नाही जाणवत जन्मोजन्मी भजु नित्य पूजा करू पावला...
आज अश्वीन शुद्ध द्वितीया नवरात्रीची दूसरी माळ आजची माळ आई भवानीसाठी आई भवानी तुझ्या कृपेचा वर दे भक्तानां तुझ्या दर्शना तुळजापुरला नेई आम्हाला अमंगळाची छाया सरते तु...
आज पहिली माळ आली घटपूजा मी बांधली अम्बे जोगाई सिद्धिदायीं घरी स्थापित मी केली ll प्रेमे भक्त कृपेवीण भूके जन्मोजन्मी झाले उधो उधो ललकारी उभा मण्डप गाजवी ll उभ्या चौसष्ठ यो...
अश्वीन शुद्ध दशमी नवरात्री दहावा दिवस माळ दहावी व अंतिम अर्पण सिंहरूढ़ काली मातेने रौद्र रूप धारण करून अष्ट भुजांमधे शस्त्र घेऊन विराट अवतार धारण करून मातलेल्या आणि मा...
आठ दिवस वेगवेगळ्या गीताचे प्रकार पाहिले. आज आईच्या भक्तीचा एक प्रकार गोंधळ लिहिण्याचा प्रयत्न केलाय. गोड़ मानून घ्यावा. उद्या महिषासुर संग्राम आणि निःपात याच आख्यान आण...
अश्वीन शुद्ध अष्टमी नवरात्री आठवा दिवस माळ आठवी अर्पण असुरमर्दिनी , सिद्ध योगिनी शस्त्रास्राची जननी शक्ति भक्ति चा संगम आई सहस्त्र रश्मी वदनी अष्टभुजा तू अष्ट दिशांच...
अश्वीन शुद्ध सप्तमी नवरात्री सातवा दिवस माळ सातवी अर्पण आई आदिशक्ति जगन्माता म्हणजे साक्षात परम आत्मा. आणि आपण भक्त म्हणजे आत्मा, ईश्वरी शक्तिचा अंशात्मक भाग. ख़र तर त्...
अश्वीन शुद्ध पंचमी नवरात्री पाचवा दिवस माळ पाचवी अर्पण शक्तिरूपिणी कालरात्रि तू काळ ग असुरांचा अगाध महिमा तुझ्या शक्तिचा तारसी भक्तांना तुझ्या कृपेला तोड़ नाही अगाध ...
अश्वीन शुद्ध चतुर्थी नवरात्री चतुर्थ दिवस माळ चौथी अर्पण मस्तकी तुझा हात राहुदे आजन्म तुझी साथ राहुदे योगेश्वरी माते माझे जोगाईचे अंबे तुझ्या कृपेची पूर्ण सावली भक...
अश्वीन शुद्ध तृतीया नवरात्री तृतीय दिवस माळ तीसरी अर्पण आई अंबेच्या नावान उधो उधो तुळजापुरची आई भवानी जोगवा मागतो भवतापाचा अग्नि जळू दे जोगवा मागतो लक्ष लक्ष हे जन्...
अश्वीन शुद्ध प्रतिपदा नवरात्री प्रथम दिवस माळ पहिली अर्पण पिवळ्या रंगाची केली उधलण नऊ दिवसांचे करू जागरण घरी दारी लावूनी तोरण घालू गोंधळ फेडू ऋण नवरात्रीच्या आज दिनी ...
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! श्रीकृष्ण नीति १२ व अंतिम श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा आता पर्यन्त आपण श्रीकृष्णाच योगदान अनेक क्षेत्रात कश्य...