श्री गणेश, श्रीशारदा देवी व सद्गुरू कृपेने, राम अनुज भरत, ही लेखमाला उद्यापासून, मी मांडायला सुरुवात करणार आहे.
सद्गुरू कृपा आणि वाचक सहकार्य, या लेखमालेला त्या मालिकेची योग्य ती उंची आणि उत्कंठा प्रदान करेल.
श्रीरामांचा सर्वात प्रिय अनुज होता भरत. कारण हनुमंताला त्यांनी उपमा दिली होती की, तू मला भरतासम प्रिय आहेस.
उद्यापासून आपण ही लेखमाला विस्ताराने अनुभवूया.
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, लेखन व संकलन : प्रसन्न आठवले
०८/०६/२०२३
Comments
Post a Comment