Skip to main content

Posts

पार्वतीचं बाळ - श्रीगणेश आगमनाप्रीत्यर्थ , कैलासावरील आंखोदेखा हाल

पार्वतीचं बाळ - श्रीगणेश आगमनाप्रीत्यर्थ, कैलासावरील तयारीचा आंखोदेखा हाल कैलासावर लगबग लगबग सुरू आहे. खरतर प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी तोच गोंधळ , तीच धावपळ, त्याच त...

मृत्यू एकच अधिकारी

मृत्यू एकच अधिकारी येथे मृत्यू एकच दिशादर्शक जग चालले मृत्यूदिशेने मृत्यू एकच समालोचक एकच सत्य जग देखे असत्य न झाले एकदाही मृत्यू साक्षी पंचभूताचा नश्वर शरीरा वाली नाही क्षणात मनुजा दाखवी न्यून किती कठोर तयाचा दणका चुकले न कोणा आले कितीही एकच न्याय  राजा वा रंका तरीही मनाला माने मनुजा किती श्रेष्ठ मी या जगती राम कृष्ण देहा नच सोडी देह ठेविला ऐसेची म्हणती म्हणुनी राहुनी लीन  चरणी भोगावे सारे राहुनी मौना नाम एक अंतिम जे सत्य तोच एक अंतिम दागिना. राम  म्हणा वा कृष्ण म्हणा रघुराई व घनश्याम म्हणा नाम कोणतेही जिव्हेवर अनंत पापे जळली म्हणा कवी : प्रसन्न आठवले १९/०८/२०१९

काश्मीर भाग १

दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग १ काल लकिली गाड्यांमुळे घरी होतो म्हणून मोटाभाई अर्थात गृहमंत्री म्हणून व प्रस्ताव मांडणारे म्...

काश्मीर भाग २

दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग २ पुढे ४. योग्य माणसांची साथ. इथे मोदीजी, अमितभाई, डोवाल यांच्याबरोबर एक नाव जोडावं लागेल, ते म्हणजे...

काश्मीर भाग ३

दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग ३  पुढे कोणत्याही माणसाच्या राष्ट्रप्रेमाची काही मोजमाप असू शकतील असं म्हणता येणार नाही. पण का...

काश्मीर भाग ४

दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग 4  पुढे खरतर आज ४था आणि अंतिम भाग करणार होतो. पण काल रात्रीच काश्मीर प्रश्नावर वाचत असताना काही लेख ...