Skip to main content

कवडसा 14

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  

कहाणी एका संघर्षाची सुरु …१४……




 शीतल बेहोशिच्या त्या अमलात सुप्त मनात कोडाई च्या त्या पहिल्या दिवसात पोचली होती . त्या परिसस्पर्शि मखमली दिवसाची आठवण त्या सुप्तावस्थेत सुद्धा कालच्या इतकी ताजी  होती . जणू सर्व कालच घडलंय.  आणि मन तिच त्या स्वर्गीय अनुभवत गुंग होऊन गेल ……………………………

 पहिल्याच दिवशी रुमाल पडल्या नंतर तो उचलण्या साठी शीतल समर दोघेही एकदम वाकले आणि त्याच्या हाताचा स्पर्श ……. एक सुखद … हवाहवासा तो …शहारा देवून गेला ……. 
तो हाताचा पहिला स्पर्श…… चांदण्यात फिरताना……  माझा …. धरलास……  हात……. , अन…  माझ्या मीची…….  देउदेत  तुज साथ……… तो सोडवाण्याचा नाटकी प्रयत्न……  ती हुरहुर…….   ते काहुर…….  तो……श्वास……  तुझा मालकौंस…….  करी……  या देहाचा हंस………  मी धीर………  तू…….  किती अधीर………  तो सुखानुभव हवा हवासा आलम…….  ती तगमग तो स्पर्शानुभव…… पुन्हा पुन्हा ते मिटलेल्या पाकळ्याचे उमलण ……. त्या तप्ततेचा तो अनुभव……  मी तृषार्त अन तू रे …… मेघ बरसत… निजलेल्या गावातून … मुरली अन पावाखूण … बासरी मी श्वासा… तू … न … काढी …. रे……  रस…….  सूर…….  नवे… आले…………. मी ……. एकटीच … तुझिया त्या स्पर्शातच ……. राहू….  देत……  भासातच… जागवू नको …. मज……  कधीच …… दूर…  दिवे… कळ…  लावे ……… वाटते….  हे ,, हे …. सर्व हवे…. भासे …  हे….  जगची….  नवे…. श्वास….  ….   तुझे… दे…  हळवे…. शीतल मी झाले समर …. अतृप्ती…  तृप्ती….फिरूनी अतृप्ती …. हाची …   बहर …… रोमांचित हे शरीर ……… अधर तुझे हे अधीर …… जणू मी रे कागद हा …. शाई साठी … अधीर हा …. थेंब थेंब टिपतच हा……  अन……  तरीही….  तृषार्त … 

कधीही न संपावेसे  वाटणारे ते क्षण ………… आठवून प्रत्येक वेळी नवीन तृष्णा जागवतात. 

क्रमशः 
 

Comments