(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका) मुरली - ५३ शब्द थिटे पडती तेथे वैराग्य वाचे बोलते कृष्ण राधा एकजीव हे देही जरी मग भिन्न दि...
(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका) मुरली - ५२ कृष्ण क्षणात योगमायेने राधेच्या समोर प्रकट होऊन उभा ठाकला. राधा विरहाने आणि घड...
माझ्यातला मी माझ्या अनुभवांनी मला लिहायला शिकवलं अबोल होतो मी त्याने बोलयला शिकवलं मनात अफाट वादळ होत डोक्यात अनेक विचार होते एकच नाही अनेक सूत्रे होती जगण्याच...
माझ्यातला मी माझ्या अनुभवांनी मला लिहायला शिकवलं अबोल होतो मी त्याने बोलयला शिकवलं मनात अफाट वादळ होत डोक्यात अनेक विचार होते एकच नाही अनेक सूत्रे होती जगण्याचं भान जपायला शिकवलं माझ्या अनुभवांनी ...... मुळातच अनुभव शिकवतात उरातली धडकी मार्ग दाखवतात काळजातील धस्स जगवतात या सर्वात जपून राहायला शिकवलं माझ्या अनुभवांनी ...... चाहूल नव्हती अचाट कल्पनांची माहिती नव्हती आतल्या वादळांची वाचलीच नव्हती भाषा शब्दकळ्यांची उमलून जगणं वाटायला शिकवलं माझ्या अनुभवांनी ...... आता मीच अनुभवाना दाखवतो वाट तेच थक्क होतात पाहून लेखन अफाट शब्दांचीही मान आता असते ताठ त्यांच्याच सुरात सूर मिसळायला शिकवलं माझ्या अनुभवांनी ...... कवी : प्रसन्न आठवले ०४/०७/२०१८ १७:२६
(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका) मुरली - ५० श्रीब्रम्हदेव तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. इकडे नारदांनी त्वरेने गोकुळीं ...
मनाचा आपल्याशी आणि आपला मनाशी संवाद भाग ७ इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि, इथपर्यंतचा प्रवासच खूप महत्वाचा आहे. कारण मन शांत करणं हेच खूप कष्टसाध्य आहे. त्याचवेळी ...