Skip to main content

Posts

राधिका

आज इक शामभरी राधिका की आर्तता और प्यार की पुकार इक अनोखी अदा राधिका की शाम के प्रति रखता हूँ : हर घूंट में है राधिका हर घूंट में है शाम भी मनको जो है लागी लगन हर पल नये नीत शाम भी आये गये कितने ही युग कितने बरस है बीतते लगी है जो ये मनमे लगन हर ओर है अब शाम ही तुम जो न देखो सांवरे मन ये तुम्हेहि ढूंढता जो ना मिले जग में कहीं मेरे मन में है अब शाम ही ऐ सांवरे बंसी तेरी करती लता तरुवरको मुग्ध मनमे मेरे बजती है ये मेरे साथ है धुन शाम की मैं बावरी कान्हा तेरे बस एक झलकी देखने पर है पता नटखट हो तुम हो सामने सुब शाम ही ये मंजिरी ये मोरपंख ये है तुम्हारे रूप में   पर मैं जो जानू, जानो ना तुम चारो तरफ है शाम ही ये सांस चलती है जो बस हर नस तुम्हे है पुकारती आये गये सावन कई एक धार प्यार की शाम ही इक अंजुरी भर देदो मुझे झलके तुम्हारे रूप की   नैनो में हो दिलमे भी हो बस राधिका के शाम भी                          कवी: प्रसन्न आठवले

सूर्यस्तुति

आज सूर्यस्तुति उर्जावर्धक तिमिरनाशक  जगताचा स्त्रोत आधार  आणि सर्वस्वच  तेजाचा मूर्तिमंत आविष्कार अवतार : नवग्रहाचा राजा रवी तू सहस्त्ररष्मी उदया स्वामी सकलांचा देवा ऊर्जाजनक जगी या  ।। मंगलमय हो तुझे आगमन संहारी तिमिराया उदयाचलि तू येसी जगता आशीर्वच हां द्याया ।। आरम्भाचि तुझी कीर्त ही जीवन तू जगती या ।। उभे समोरि सर्वस्वच् हे स्तुती पठणे करण्या अमोघाचे तेज तू भुवरी सजीव सारे जगण्या ।। भौमाचा तू वरदहस्त हो संकटकाळी तरण्या अवघे मंडल ग्रह तारे हे फिरती दृष्टि पडण्या ।। त्रिदेव ज्यासी  पूजती मीही नत हो  वन्दन करण्या ।।                                                       कवी: प्रसन्न आठवले

आठवणी लहानपणच्या दिवाळीच्या

आठवणी लहानपणच्या दिवाळीच्या  आज जे पन्नाशीत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खुप वेगळ्या आठवणी घेऊन येतो. आठवणी आपले फटाके भावण्डाबरोबर शेयर करण्याचा  आठवणी पहिला बॉम्ब कोणी फोडायचा आठवणी चाळीतल्या दिवाळीच्या आठवणी एकत्र फटाके फोडण्याचा आनंद आठवणी फराळाच्या आठवणी न फुटलेल्या फटाक्यांना गोळा करून त्यांची दारु काढून ती पेटवण्याच्या आठवणी पायाला फटाका लागला ....... तरी ते घरी न सागण्याच्या कारण घरी बसवल तर फटाके कोण फोडेल आठवणी नवीन कपड्यांच्या आनंदाच्या आठवणी हां आनंदाचा खजिना आयुष्यभर जपण्याचा आठवणी लहान पण आनंद महान अश्या आठवणीनी युक्त आणि वर्तमानात जगण्याचा वेगळा आनंद देणारी दिवाळी लक्ष लक्ष सुख घेऊन घरी येवो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा प्रसन्न आठवले परिवार आप्तेष्ट आणि मित्र मंडळी आनदमय आणि ब्रम्हमय दिवाळी

फड़के रोडची दिवाळी पहाट

ख़ास फड़के रोड प्रेमींसाठी लिहिलेली  दिवाळी पहाटेवर कविता तरुणाईचा उत्साह आणि सळसळता जल्लोष  म्हणजेच डोंबिवली  फड़के रोडची दिवाळी पहाट दिवाळीच्या दिवसांचा आनंद आणि थाटमाट  म्हणजेच डोंबिवली  फड़के रोडची दिवाळी पहाट दिव्यांची रोषणाई आणि प्रकाशाचा झगमगाट म्हणजेच डोंबिवली  फड़के रोडची दिवाळी पहाट रंगांची उधळण नवलाईची बहार गाती भाट  म्हणजेच डोंबिवली  फड़के रोडची दिवाळी पहाट गणेश मंदिरात दर्शनासाठी गर्दीची लाट  म्हणजेच डोंबिवली  फड़के रोडची दिवाळी पहाट कार्यक्रमाचि रेलचेल आणि सुरांची सुरावट  म्हणजेच डोंबिवली  फड़के रोडची दिवाळी पहाट मुंग्यानाही शिरायला जिथे मिळत नाही वाट  म्हणजेच डोंबिवली  फड़के रोडची दिवाळी पहाट दरवर्षी पुढील वर्षाची पाहायला लावते वाट  म्हणजेच डोंबिवली  फड़के रोडची दिवाळी पहाट                     ...

पाहिली कविता

कविता ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।। सरसरून ये भरभरून ये सळसळून ये  वर्षा सारखी  शिशिरासाराख्री ये  बहरलेल्या वसंतासारखी ये  शृंगारिक रसासारखी ये मोहरलेल्या गुलमोहरासारखी ये  अम्रपल्लवा सारखी ये पिंपळ पानासारखी ये ।।१।। ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।। तळमळून येउ नकोस कळवळून येऊ नकोस  ग्रीष्मा सारखी येऊ नकोस वैशाखा सारखी येऊ नकोस  उफाळलेल्या समुद्रा सारखी येऊ नकोस  घोंघावणाऱ्या तुफाना सारखी येऊ नकोस ।।२।। ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।। शांत सागरा सारखी ये शीतल झुळुके  समान  ये  तांडवा सारखी येऊ नकोस उत्ताना सारखी येऊ नकोस  समाधिस्थ महेशा सारखी ये ध्यानस्थ र्हुशिकेषा सारखी ये  पाटीवरील शारदे सारखी ये वक्रतुंड मोरया सारखी ये ।।३।। ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।। विणे सारखी ये झंकारत   घंटे सारखी ये नादावत  तबल्या सारखी ये थिरकत मृदुंगा सारखी ये वाजत  सतारीच्या बोलासारखी ये घुन्घरांच्या पावलांनी ये  मंजूळ बासरी सारखी ये...

नमन मातृभूमि

उगाच का रे सोडशी मुला तू हात हा मायेचा मातृभूमीला वंदन करण्या शीर भेट देण्या अनेक असतील आईला या लेकरे तरीही मी जर ना केले इति तर मग करे न कोणीही तुझे पाय तर सोडून जातो संकटा...

हिन्दुस्थान झिंदाबाद

कश्मीर तो यारों अपनाही है बात को आगे करना है भारत की फौजों को अब तो पाकिस्तान मिटाना है बहोत हो चुकी खुनाबान्दी बहोतही आसूं पोछ लिए अब करोड़ो भारतवासी एकही गीत को गाना है भारत की फौजों को अब तो पाकिस्तान मिटाना है उमड़ रही हर दिलसे यारो शोर तो इक इक बातों का  दिलकी इस चीख को अबतो उनके कान सुनाना है भारत की फौजों को अब तो पाकिस्तान मिटाना है हर जर्रे में आग लगी है हर पथ्थर अंगारा है  खोलदो सारे बन्द कवाडे सरहद पार अब जाना है  भारत की फौजों को अब तो पाकिस्तान मिटाना है निद्रा में मरता है सैनिक जो फौलादी निडर है अब उनकी तो नींद को लोगो समय समेत मिटाना है भारत की फौजों को अब तो पाकिस्तान मिटाना है अब तो हमें कदम कदम पर जागृत होकर रहना है उठा आसमान जगी है धरती अब  जमीर जगाना है भारत की फौजों को अब तो पाकिस्तान मिटाना है होगी यारो देश में होली और दिवालीके जशने युद्ध खड़ा है सर पर अबतो पहले खून खिलाना है भारत की फौजों को अब तो पाकिस्तान मिटाना है हर फौजी तैयार है यारो सेना खड़ी  हत्यारों सम जनता को अब नेत...