Skip to main content

Posts

राम अनुज भरत भाग ८३

राम अनुज भरत भाग ८३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. " राजकुमार, आपली सूचना व आदेश अत्यंत उपयुक्त आणि गंभीर आहेत. आपल्या, सुचनेतील पाहिला भाग, अमलात आला आहे आणि गुप्तचर संदेशानुसार, त्यांच्या प्रतिनिधीने, आपल्या राज्यात, एक दोन दिवस अधिक मुक्काम करण्याचा, प्रयत्न केला. पण त्यांना योग्य ती समज देऊन, राज्यातून जाण्यास सांगण्यात आलं.  त्यानुसार त्यांनी राज्याबाहेर प्रस्थान केलं. तरीही त्यांच्या पुढील हालचालींवर, आपण गुप्तचर दृष्टी ठेवून आहोत. आपल्या दुसऱ्या उपयुक्त आदेशानुसार,आपल्या राज्यात, त्यांचे कोणी गुप्तचर आले आहेत का, याचा, त्वरित शोध घेऊन, त्याबद्दल अधिक माहिती, अतिजलद आपल्या समोर सादर केली जाईल.." राजपुत्र शत्रुघ्न, आर्य सुमंत यांच्या या महत्वपूर्ण, साद्यंत आणि जबाबदारीने दिलेल्या उत्तराने, अती प्रसन्न झाला. आर्य सुमंत यांना प्रस्थान करण्याची अनुमती देऊन, राजपुत्र, महर्षी वसिष्ठ यांच्या कडे पहात म्हणाला.  महर्षी, या राज्यातील, मंदिर व मंदिरातील व्यवस्थेची वार्ता काय आहे. त्याचप्रमाणे, या रा...

राम अनुज भरत भाग ७३

राम अनुज भरत भाग ७३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले   माता कौसल्या गहिवरली आणि तिच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. भरताने मातेला स्नेहपूर्वक आलिंगन देऊन आपल्या हृदयाशी धरले. मातेचा गहिवर बऱ्याच प्रमाणात कमी झाला. दोन सेविकांनी तिला धरून बाजूला नेले आणि रथात बसवले. तदनंतर भरत माता सुमित्रा हिच्या समीप गेला. ह्रदय पूर्वक चरण स्पर्श करून, भरताने मातेला नमस्कार केला. मातेने त्याला प्रेमपूर्वक आलिंगन दिले आणि हृदयाशी धरले.  मातेला भरताची चिंता वाटत होती. कारण तिचा एक पुत्र रामासह वनवासात गेला होता तरीही, दुसरा पुत्र शत्रुघ्न, हा तीनही मातांच्या समीप चौदा वर्षे असणारच होता. पण भरत असा दुर्दैवी जीव होता,जो त्याच्याच मातेच्या कर्मामुळे, आपला प्राणसखा आणि ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या पासून चौदा वर्षे दुरावला होता. राम लक्ष्मण हे सावली समान होते. परंतु भारत हा रामाच्या हृदयात होता. नव्हे तर तो रामाचा प्रथम भक्त होता.  या कारणाने तो आत्मिक दृष्टीने रामाच्या अत्यंत समीप होता. लक्ष्मण हा रामाची सा...

राम अनुज भरत भाग ७४

राम अनुज भरत भाग ७४ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले    भरताने, मांडवीकडे पाहिलं. दोघांची दृष्टादृष्ट झाली. मांडवीच्या नेत्रात अनेक प्रश्न होते. कदाचित मूळ संस्कार जनक राजाच्या घराण्याचे असल्यामुळे, अव्यक्त भाव जास्त सहज व्यक्त करण्याचं साधन हे लोचन असावेत. कारण तो काळसुद्धा अव्यक्तातून बरेच भाव व्यक्त करण्याचा होता. अल्प, स्वल्प कथनातून, गुह्य गोष्टी, गहन अर्थ सांगून, समोरच्या व्यक्तीला त्याचा अर्थ शोधण्यासाठी उद्युक्त करून, भावार्थ जाणून घ्यायला लावायचा, तो काळ होता.  त्यामुळे मांडवीच्यां मनात काय चाललं असेल, हे अव्यक्त असूनही जाणून, भरत म्हणाला "नियतीने, ज्या कार्यासाठी आपला जन्म घडवून आणला आहे, त्या कार्याची सुरुवात आता झाली आहे. या कार्यात प्रत्येकाला काही दायित्व दिलेलेच आहे.प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्यासाठी जो कार्यभाग घडवला आहे, तो कदाचित अधिक असाधारण असणार. अन्यथा ज्येष्ठ भ्राता विनाकारण देवी सीतेला सोबत घेऊन गेलेच नसते. पण भ्राता लक्ष्मण आणि ऊर्मिला यांची स्थिती अधिक खडतर आहे,...

राम अनुज भरत भाग ७८

राम अनुज भरत भाग ७८ (आजचा भाग लिहून अक्षरशः स्वर्गसुखाची अनुभूती प्राप्त झाली. वाचकांनी सुद्धा त्याचं भावाचा लाभ घ्यावा) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले विचारांच्या व गंगेच्या प्रवाहात हरवलेला भरत, जलात विहार करत, पलीकडील किनारी कधी पोचला, त्यालाही कळलं नाही. त्या विस्तीर्ण जलाशयाचा वेध एकवार त्याच्या नजरेने घेतला आणि तो विचार करता झाला की, हा जलप्रवाह, अखंड, अविरत, कोणत्याही आपत्तीत, परिस्थितीत विहरत असतो. याला कोणतीही बाधा आवरू शकत नाही किंवा बांधू शकत नाही. नित्य हा खळाळत वहात असतो. म्हणूनच यातील जल स्वच्छ, सुंदर, स्फटिकासमान आहे. म्हणजेच याच्या स्वच्छ नितळ जलाचं रहस्य, याच्या नित्य वाहण्यात आहे. मनाचं असच असायला पाहिजे. जर ते मन घटनेच्या, प्रसंगांच्या, क्षणांच्या बांधात अडकलं तर, ते गढूळ पाण्यासमान होईल आणि मग अश्या मनात येणारे विचार, हे नक्कीच पथदर्शी, पारदर्शक नसतील आणि मन, मस्तिष्क यांना देखील अस्वच्छ करतील. अश्यावेळी त्या मनात येणारे,सर्व विचार हे मन,देह आत्मा यांना अचिंतनीय विचारात गुंतवून ठेवतील....

राम अनुज भरत भाग ७७

राम अनुज भरत भाग ७७ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले प्रदीर्घ काळानंतर इतकी निरव शांतता व जलप्रवाहात विहार करण्याचा आनंद, भरत घेत होता. या शांततेत विचारांचं मंथन सुद्धा आता हळूहळू बाहेरच्या स्तरातून, मनाच्या आतल्या पटलाकडे जात होतं. मनातील वर्तमान आंदोलनं आता स्थिरावण्याची स्थिती येत होती. भाव आता अधिक खोलीतून जाऊन, पटलावर येत होते. किंबहुना, काहीं काळापूर्वी आपण, याचं विचारांच्या प्रवाहात, अविचारीपणाने वागलो, वावरलो का, असा विचार वारंवार मनाच्या वरच्या पातळीवर येत होता. पण अत्यंत विचारी, बुद्धीमान, ओजस्वी आणि वेद शास्त्र यांचा प्रकांड पंडित असलेला भरत, असा विचारांच्या वादळातून, वहावत जाऊन, अविचारी कृती करण्याचा निर्णय घेणारा नव्हता आणि नाही, हे त्याच्या मनाला जाणवत होतं. परंतु मग आता पर्यंत, काळाचा काही भाग, हा भरत जे काही करून गेला त्याचा भावालेख, मनाच्या पटलावर, असा कसा चितारला गेला असेल, हा विचार भरताच्या मनात येत होता. अत्यंत कुशाग्र बुद्धी असलेला भरत, जवळपास, आपले ज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांची अजोड प्...