Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

सर चार्ल्स स्पेन्सर उर्फ चार्ली चॅप्लिन

सर चार्ल्स  स्पेन्सर उर्फ चार्ली चॅप्लिन सध्या fb वर चार्ली चॅप्लिनच्या क्लिप्स पाहायला मिळत आहेत. त्यातून लहानपण पुन्हा गवसल्याचा भास होत आहे. एक गोष्ट आता त्या फिल्म्...

काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा १२

#काल्पनिककृष्णसुभद्राकथा काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा १२ राजप्रासादातील महालाच्या आपल्या कक्षात येरझाऱ्या घालणारा कृष्ण, थोड्या थोड्या वेळाने गवाक्षाकडे जाऊन दूर...

काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा १३

#काल्पनिककृष्णसुभद्राकथा काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा १३ अर्जुनाने कृष्णाकडे स्मितवदन पाहिलं आणि कृष्णाला तो म्हणाला. "यदुश्रेष्ठा तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ...

धुनी पेटली आहे

धुनी पेटली आहे आता स्वामीसुता अवधुता प्राण फुंकले तयात नाथा भक्तवात्सला त्राता  मिटता डोळे दिसले सारे जग अवघे सामोरी कुणी न आता  उरला माझा स्वामी मज सावरी  तुम्ही जया...

साद घालितो स्वामींना

साद घालितो स्वामींना अशक्य ते शक्य करा आता कष्ट साहवेना उपचार सुरू करा तुम्ही लेकराला स्वामी एकटाच सोडून दिधला वाट चालणे कठीण हात द्या हो आधाराला तुम्ही माझे मायबाप त...

कृपावंत स्वामी दयावंत स्वामी

अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ यांना आर्ततेने दिलेली हाक : कृपावंत स्वामी दयावंत स्वामी भुकेला कृपेचा मी सन्निध घ्या हो केली पापे शत शत जण झाली आता चुका घोर केल्या ज...

त्या पार लागल्या नौका

त्या पार लागल्या नौका नयनांच्या लाटेवरती अडकले शब्द भिजलेले अधरांच्या तीरावरती तू दिली मला जी वचने अजून मी ठेवली हृदयी त्या सागर लाटेसम ती परतुनी तुझ्याप्रत जाती  अं...

काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ११

#काल्पनिककृष्णसुभद्राकथा काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ११ या सर्वांचा हा उत्साह असा ओसंडून वहात असतानाच तो राजपुत्र मंदिरातून बाहेर येताना लोकांना दिसला. आकाशी अंगरखा ...

काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ९

#काल्पनिककृष्णसुभद्राकथा काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ९ नारद गात आहेत, एकतारी वाजवत आहेत आणि काळही डोलत आहे. मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेऊन झाला आणि त्यानंतर कौटुंबिक गप्...

काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ८

#काल्पनिककृष्णसुभद्राकथा काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ८ शस्त्रशाळेत कृष्ण आणि बलरामदादा बराच वेळ होते. ते भानावर आले जेंव्हा सुभद्रेचा संदेश घेऊन प्रतिहारी आला आणि दो...