धुंद मधुमती
पुनर्लिखित
धुंद मधुमती हे गाण पुनर्लिखित केल आहे.
ध्रुव पद तेच ठेवून मधील कडवी पुन्हा लिहिली आहेत
धुंद मधुमती रातरे रात रे
तन मन नाचे यौवन नाचे
उगवला रजनीचा नाथ रे नाथ रे
रातराणी ही बाहेरून आली
आरक्ताचे गंध सांडती गंध सांडती
कर धर हाती पुढे येउनी पुढे येउनी
कर मजवर बरसात रे रात रे
धुंद मधुमती ...
प्रेमविरहीणी गातसे कुणी
अधीरतेचे भाव ये मनी भाव ये मनी
आज सदनी या थांब रे सख्या थांब रे सख्या
प्रेम तुझे मज आज दे आज दे
धुंद मधुमती ....
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment