ग सजणे
तुझ्या घराच्या समोर येऊन पाऊल अड़ते कसे
ग सजणे प्रेम हे जड़ते कसेे
तुला पाहुनी दिवस उगवतो रात्र तुझ्या आठवे
तुला पाहुनी दिवस उगवतो रात्र तुझ्या आठवे
ग सजणे प्रेम हे जड़ते कसे
तुझीया डोळ्यामधे मनाला चांदरात पाहुदे
तुझीया डोळ्यामधे मनाला चांदरात पाहुदे
ग सजणे प्रेम हे जड़ते कसे
तुला बसवूनी समोर, स्वप्ने संसारी रंगवूदे
तुला बसवूनी समोर, स्वप्ने संसारी रंगवूदे
ग सजणे प्रेम हे जड़ते कसे
मजवर माझा कसला ताबा लगाम तू हाती घे
मजवर माझा कसला ताबा लगाम तू हाती घे
ग सजणे प्रेम हे जड़ाते कसे
हात तुझा हां घेऊन हाती फिरुया बागेमधे
हात तुझा हां घेऊन हाती फिरुया बागेमधे
ग सजणे प्रेम हे जड़ते कसे
मधाळ तुझिया बोलाला मी ऐकिन ग कौतुके
मधाळ तुझिया बोलाला मी ऐकिन ग कौतुके
ग सजणे प्रेम हे जड़ते कसे
मज भेटून तुज हेच वाटते एकवार ऐकूदे
मज भेटून तुज हेच वाटते एकवार ऐकूदे
ग सजणे प्रेम हे जड़ते कसे
आता तरी तू माझी होशील वचनीतूज बांधूदे
आता तरी तू माझी होशील वचनीतूज बांधूदे
ग सजणे प्रेम हे जड़ते कसे
तुझी पाऊले घरात येऊन स्वप्न क्षुधा शान्ती दे
तुझी पाऊले घरात येऊन स्वप्न क्षुधा शान्ती दे
ग सजणे प्रेम हे जड़ते कसे
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment