खट्याळ मैत्री
रोज तुझ खोड़कर पणे काही बोलण
आता ठरवलय पक्क मनाशी ।।
सोडत नाहीस जोपर्यंत खट्याळ पणा
बोलणारच नाही तोपर्यंत तुझ्याशी ।।
मी इतकी साधी सरळ नेहमीच वागते
किती वेळ कौतुकाने बोलते तुझ्याशी।।
आता ठरवलय पक्क मनाशी ।।
सोडत नाहीस जोपर्यंत खट्याळ पणा
बोलणारच नाही तोपर्यंत तुझ्याशी ।।
मी इतकी साधी सरळ नेहमीच वागते
किती वेळ कौतुकाने बोलते तुझ्याशी।।
मुद्दामच काही बोलून मधेच तिरकस
नेहमीच करतोस व्रात्यपणा माझ्याशी।।
पुन्हा तुझ ते रोज भेटंण गप्पांमधून
काम टाकून तरी बोलते तुझ्याशी ।।
नेहमीच करतोस व्रात्यपणा माझ्याशी।।
पुन्हा तुझ ते रोज भेटंण गप्पांमधून
काम टाकून तरी बोलते तुझ्याशी ।।
आणि तरी पुन्हा तक्रार तुझीच
फारच कमी बोलतेस माझ्याशी ।।
म्हणजे वेळ घालवून मी माझा
म्हणतोस बोल अजून माझ्याशी ।।
आता ठरवल तर आहे मी की
नाहीच बोलणार नाही तुझ्याशी ।।
फारच कमी बोलतेस माझ्याशी ।।
म्हणजे वेळ घालवून मी माझा
म्हणतोस बोल अजून माझ्याशी ।।
आता ठरवल तर आहे मी की
नाहीच बोलणार नाही तुझ्याशी ।।
पण मग लगेच मनात येतो विचार
करार आहे बुवा मैत्रीचा तुझ्याशी ।।
करार आहे बुवा मैत्रीचा तुझ्याशी ।।
आणि खरच मनातल सांगूका माझ्या
मलासुद्धा
सवय झाल्ये गप्पांची तुझ्याशी।।
ठरवतेच आंता चार दिवस बोलणार नाहि
मुद्दामच भांडण करींन तुझ्याशी ।।
ठरवतेच आंता चार दिवस बोलणार नाहि
मुद्दामच भांडण करींन तुझ्याशी ।।
पण भीती हीच कि
कदाचित हां अबोलाच
वळून बोलायला लावेल तुझ्याशी ।।
वळून बोलायला लावेल तुझ्याशी ।।
कवी : मेदिनी
Comments
Post a Comment