whatsap
तुझ्या whatsap च्या balconyत
माझ्या network च्या टप्प्यात
माझ्या network च्या टप्प्यात
आलो चुकून, दिसलीस online
टाकले मी hi झालीस offline
तुझे अधिचेच नखरे आणि
त्यात Net झाल जाम
work काय करू मी
work काय करू मी
chat राहील लांब
म्हटल आता भेटूच direct
ती म्हणते भेट, आहेस great
ती म्हणते भेट, आहेस great
येशील बाबा तू खरच घरी
भेटायला मला straight
करू काय तू नाहीस online
करत नाहीस नियमित chat
boar होतो दिवस सारा
आता कर माझा दिवस great
आता कर माझा दिवस great
कवी: प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment