स्त्री
तिचा चेहरा तिचा चेहरा तिचा चेहरा
सर्व अंगाने सव ढंगाने निरखतात
गोरा काळा सावळा वा गव्हाळ
बघताना सगळेच भान हरपतात
अंधारात असो वा उजेडात
कोशांत असो वा कोपऱ्यात
पाहण्याचा शौक सर्वानाच
गोशात असो वा पहाऱ्यात
कोशांत असो वा कोपऱ्यात
पाहण्याचा शौक सर्वानाच
गोशात असो वा पहाऱ्यात
जीन्स टॉप सलवार कमीज
लेहंगा लेगिंस पेहराव काही
चेहरा बघण् हां फक्त बाहाणा
बघणारा नजरेने वेगळच पाही
लेहंगा लेगिंस पेहराव काही
चेहरा बघण् हां फक्त बाहाणा
बघणारा नजरेने वेगळच पाही
रूपवान असो वा गुणवान
सूमार असो की चेहरा छान
अल्पवयीन सुद्धा हे बघतात
लहान थोर वा असो सांन
सूमार असो की चेहरा छान
अल्पवयीन सुद्धा हे बघतात
लहान थोर वा असो सांन
नजरेचे प्रकार अनेक असतात
वासनेचे बाजार त्यातून दिसतात
गुलामीच् प्रतिक अजून समजतात
मंनाची लक्तर डोळ्यात मांडतात
वासनेचे बाजार त्यातून दिसतात
गुलामीच् प्रतिक अजून समजतात
मंनाची लक्तर डोळ्यात मांडतात
कुणास ठाऊक कधी कुठे कदाचित
केंव्हातरी सुधारेल एक पुरुषी जमात
पण उशीर होईल तोपर्यंत बहुतेक
खूप पुढे असेल एक हूकमी जमात
प्रसन्न आठवले
केंव्हातरी सुधारेल एक पुरुषी जमात
पण उशीर होईल तोपर्यंत बहुतेक
खूप पुढे असेल एक हूकमी जमात
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment