जीवन पाश
कसले काय पाश कसले कसले फास
काळचक्र क्षणोक्षणि घेतो सर्वच घास ||
कूणाला भविष्याचा वेध तर
भूत वर्तमानाचा कुणाला ध्यास
जगण काही चुकत नाही
जोवर घेतोस अंतिम श्वास ||
घरात कूणाचा जीव अडकलाय
कूणासाठी बाहेर आहे ख़ास
जीवासाठी जीवही देतील
पण जीवन हाच आहे एक भास ||
सूडौल आणि सूरेख अश्या
वेष्टनात अडकलेत काही
जणू स्पर्धा श्वानानशीच्
अडकवून जन्मोजन्मीचे फास ||
जातोस रोज मरणाच्या
जवळ तरी कळत नाही
वेळ कूणा चूकल्ये का
धर कर्माचाच समास ||
अंतिम दिशा एकच वेड्या
कोणत्या जन्मी हे तूच ठरव
गति ओळख काळाची
तोडूंन सर्व पाश व फास ||
गोल गोल सांगून झाले
प्रत्यक्षही झालेच आहे
तुला जर ते नाही कळत
करतोच आहेस ह्रास ||
सावध जेंव्हा होशील
तेंव्हाच् तुझी सकाळ आहे
नाहीतर सर्वच व्यर्थ आहे
जग, जीवन फक्त भास् ||
काळचक्र क्षणोक्षणि घेतो सर्वच घास ||
कूणाला भविष्याचा वेध तर
भूत वर्तमानाचा कुणाला ध्यास
जगण काही चुकत नाही
जोवर घेतोस अंतिम श्वास ||
घरात कूणाचा जीव अडकलाय
कूणासाठी बाहेर आहे ख़ास
जीवासाठी जीवही देतील
पण जीवन हाच आहे एक भास ||
सूडौल आणि सूरेख अश्या
वेष्टनात अडकलेत काही
जणू स्पर्धा श्वानानशीच्
अडकवून जन्मोजन्मीचे फास ||
जातोस रोज मरणाच्या
जवळ तरी कळत नाही
वेळ कूणा चूकल्ये का
धर कर्माचाच समास ||
अंतिम दिशा एकच वेड्या
कोणत्या जन्मी हे तूच ठरव
गति ओळख काळाची
तोडूंन सर्व पाश व फास ||
गोल गोल सांगून झाले
प्रत्यक्षही झालेच आहे
तुला जर ते नाही कळत
करतोच आहेस ह्रास ||
सावध जेंव्हा होशील
तेंव्हाच् तुझी सकाळ आहे
नाहीतर सर्वच व्यर्थ आहे
जग, जीवन फक्त भास् ||
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment