Skip to main content

Posts

Showing posts from May, 2018

मुरली - १६

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका) मुरली  - १६ सर्व व्यवस्थित आहे याची, खातरजमा करून सर्व रथ, घोडे गाड्या आणि सर्व साजसामान पुन...

गुरुकृपा 

गुरुकृपा  त्याविण न श्वासही चाले पाऊलही न हाले जडजीवाचे ऐसे जो मानी मनास उद्धार तयाचा होय या जन्मास मानले आपुले या जगी जयास सोडुनी जाती जगी एकटे सायास म्हणुनी गुरुराज ...

जानकी पुनःवनवास ९९

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ९९ " ऐक. खुप पूर्वी सत्ययुगात एक राजा नृग होऊन गेला. तो चक्रवर्ती सम्राट होता. तो स्वतः लोकांच्या तक्रारी ऐकून न्यायनिवाडा करत असे. त्याने एकदा ...

जानकी पुनःवनवास १०० व अंतिम

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास १०० व अंतिम    आज समारोपाचा भाग लिहिताना मन आनंद आणि अश्रु दोन्हीनी भरून आलय. आनंद या साठी की, इतकी दीर्घ मलिका आणि ती सुद्धा एका गंभीर विषयावर ...

जानकी पुनःवनवास ९८

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ९८ प्रभूंच्या समीप जाऊन चरणावर शीश ठेवून प्रणाम करून लक्ष्मण म्हणाला. " प्रभू आपल्या आज्ञेनुसार मी माता जानकीना महर्षि वाल्मीकींच्या आश्...

जानकी पुनःवनवास ९७

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ९७ महाराजांनी मला देखील आसन ग्रहण करण्यास सांगितले. महाराजांनी वसिष्ठ ऋषिना आपल्या व आपल्या परिवाराच्या कुशलते विषयी विचारल्यावर महर्ष...