शाळेतली सुखद आठवण
प्रत्येकाच्याच् मनात शाळेतली एकतरी मुलगी असतेच्
तिची जागा मनाच्या आतल्या कोपर्यात कायम असते
पुढे याचं लग्न होत संसार मार्गी लागतो
बायको मुलं सर्व काही यथास्थित होत
पण तरी तो कोपरा तसाच असतो
तो वेळ मिळेल तसा दिवसातून आठवड्यातुंन
नियमित साफ़ होत असतो
पुढे अनेक वर्ष जातात पण हे मनातून काही जात नसत की
ती कुठे असेल काय करत असेल कशी असेल कशी दिसत असेल
अनेक वर्ष ती तशीच असते त्याच शाळेच्या ड्रेस मधे
तशीच दोन वेण्या फूल तेच हास्य तोच भाव तसच बघण
पुढे अनेक वर्षानि ती सापडते दिसते भेटते बोलते
मन परत एकदा त्याच वयात जाणिवेत विचारात जात
ती काही जात नाही आणि जात नाही तीच ते रूप
आताच आणि त्यावेळच लगेच मन लागत तुलना करायला...........

कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment