जाण
मला जाण आहे तूझी धुंद स्वप्ने
तूझ्या अंतरंगी उठतीं तरंगे ।।
तूझ्या भावना शोध घेती किनारा
तूझ्या भावनांची जणू सप्तरंगे ।।
तूला जाण माझ्या मूक्या कल्पनांची
तूला जाण माझ्या सून्या या मनाची ।।
तूला जाण माझ्या जून्या काजळाची
तूला जाण माझ्या धूक्याची कणांची।।
तूला जाण माझ्या सून्या या मनाची ।।
तूला जाण माझ्या जून्या काजळाची
तूला जाण माझ्या धूक्याची कणांची।।
मी शोधून जे पाहिले ते मिळाले
मी जे बोलिलें मला ते मिळाले ।।
मी स्वप्नातूनि पाहिली धूंदी स्वप्ने
मी जे वाहिले मला ते मिळाले ।।
मी जे बोलिलें मला ते मिळाले ।।
मी स्वप्नातूनि पाहिली धूंदी स्वप्ने
मी जे वाहिले मला ते मिळाले ।।
तूझ्या धुंद डोळ्यातली स्वप्नमाला
तूझ्या लोचनांची मला आस आहे ।।
तूझ्या पाउलांची मला वाट आहे
तूझ्या अंतरंगी मला जाग आहे।
तूझ्या लोचनांची मला आस आहे ।।
तूझ्या पाउलांची मला वाट आहे
तूझ्या अंतरंगी मला जाग आहे।
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment