तूझी साथ
तूझी साथ जर या जीवनी
येई पहाट नवी घेउनी
तूझी साथ .....
आला जसा बहर फूला
तैसे मी पाहिले तूला
तो एक वार नजरेतूनी तूझी साथ .....
तैसे मी पाहिले तूला
तो एक वार नजरेतूनी तूझी साथ .....
तू लावीले हे वेड जे
दिससी तू मज चहुकडे
आता पुन्हा येसी फिरुनी तूझी साथ .......
दिससी तू मज चहुकडे
आता पुन्हा येसी फिरुनी तूझी साथ .......
मन का पुन्हा तूज बाहते
ही नजर तूला का पाहते
ये साथ देण्या या जीवनीतूझी साथ ......
ही नजर तूला का पाहते
ये साथ देण्या या जीवनीतूझी साथ ......
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment