वेणू
वेणू तुझा वाजवी कृष्णा
उरली ग्रीष्माचि तृष्णा
उरली ग्रीष्माचि तृष्णा
वेणू कृष्णा कृष्णा वेणू मूरली पावा वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू वेणू वेणू
उधळीत किरणे रवि हां निघाला
तव प्रकाशे भूभार सजला
तरी न का रे येई जाग तुजला कृष्णा
तव प्रकाशे भूभार सजला
तरी न का रे येई जाग तुजला कृष्णा
वेणू कृष्णा कृष्णा वेणू मूरली पावा वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू वेणू वेणू
मूरलीने निज मूरलीने जाग
मनास बाधा मूरलीचा माग
वेड लावुनि जीवास या रे जासी कुठे कृष्णा
मनास बाधा मूरलीचा माग
वेड लावुनि जीवास या रे जासी कुठे कृष्णा
वेणू कृष्णा कृष्णा वेणू मूरली पावा वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू रे वेणू वेणू वेणू
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment