तूझे पाहणे
तूझे पाहणे हे मना लोभले
या डोळ्यात जग आहे सामावले
तूझे पाहणे .....
जणू या जीवनी मन हे वृंदावनी
प्रीत ही वाटते जाग या जीवनीतूझे पाहणे ......
प्रीत ही वाटते जाग या जीवनीतूझे पाहणे ......
तू उगा लाजली लाज आधारली
तूझ्या डोळ्यात स्वप्ने ही आकारलीतूझे पाहणे ...
तूझ्या डोळ्यात स्वप्ने ही आकारलीतूझे पाहणे ...
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment