स्त्री
असते का खरच अबला ती
का अनंत काळची माता ती
एकाजन्मी साधते अनेक नाती
असते का खरच .........
का अनंत काळची माता ती
एकाजन्मी साधते अनेक नाती
असते का खरच .........
जी आदिरूप आदिशक्ती
जी आत्मतेजाची प्रचिती
जी स्वयं वैराग्याची मूर्ती
जी स्वप्रकाशाची सत्कीर्ती
असते का खरच ...
जी आत्मतेजाची प्रचिती
जी स्वयं वैराग्याची मूर्ती
जी स्वप्रकाशाची सत्कीर्ती
असते का खरच ...
धीराची आहे जी सगुणी
बाळासाठी आहे हिरकणी
प्रसंगी निर्मोही जी निर्गुणी
परी अंतर्यामी जी बहुगुणी
असते का खरच ......
बाळासाठी आहे हिरकणी
प्रसंगी निर्मोही जी निर्गुणी
परी अंतर्यामी जी बहुगुणी
असते का खरच ......
पाळण्याची नाळ जिच्या हाती
शिवाची स्वप्रकट जी शक्ती
मायेचीही तीच आहे उत्पत्ती
जगाचा अवोद्धहार जिच्या हाती
असते का खरच .......
शिवाची स्वप्रकट जी शक्ती
मायेचीही तीच आहे उत्पत्ती
जगाचा अवोद्धहार जिच्या हाती
असते का खरच .......
तिच्या अजोड शक्तीला नमन
तिच्या अपूर्व धैर्याला प्रणाम
संयत आत्मविश्वासाला सलाम
विराट सामर्थ्याला सादर वंदन
असते का खरच .....
तिच्या अपूर्व धैर्याला प्रणाम
संयत आत्मविश्वासाला सलाम
विराट सामर्थ्याला सादर वंदन
असते का खरच .....
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment