युगांचे प्रेम
हिंदी गीत कई सदियो से कई जन्मो से तेरे प्यार को तरसे मेरा मन
यावरून स्वैर मराठी गीत
किती ती युगे हि जन्म कितीही
तव प्रेमाला आतुर मन हे
तव प्रेमाला आतुर मन हे
येना येना ग तुझी वाट प्रीत बघे
किती ती युगे .........
तुझी आस लागून जन्म हि गेले
मेघ युगांचे किती सरले ते
कळले न विरहि मन थिजले
सरलेली युगे तूज साद हि देती
मेघ युगांचे किती सरले ते
कळले न विरहि मन थिजले
सरलेली युगे तूज साद हि देती
येना येना ग तुझी वाट प्रीत बघे
किती ती युगे .........
मन हे दिवाणे तुझ्या मागे धावे
तुज वीण मन हे काही न मागे
तुज वीण मन हे काही न मागे
कशी वाट पाहू जन्म किती ते
येना येना ग तुझी वाट प्रीत बघे
किती ती युगे .........
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment