भेट
चिंता किती करशील
वाहून किती घेशील
सूकशील स्वतःजरी
माझी काळजी करशील
वाहून किती घेशील
सूकशील स्वतःजरी
माझी काळजी करशील
झाड आहेस फुलांचं
पान सुद्धा उपयोगी तुझी
वेल झालीस बहरून
बाकीच्या झाडांची काळजी
पान सुद्धा उपयोगी तुझी
वेल झालीस बहरून
बाकीच्या झाडांची काळजी
उपयोगी आहे तुझा स्वभाव
तुझं वागणं भावतंय खूप
उगाच वाटते काळजी तुला
अस मात्र म्हणणार नाही
तुझं वागणं भावतंय खूप
उगाच वाटते काळजी तुला
अस मात्र म्हणणार नाही
विरळ आशा असताना मनात
भेटलीस झऱ्यासारखी प्रवाही
स्वतः अडखळत असताना देखील
मला केलंस चालत अन प्रवाहि
भेटलीस झऱ्यासारखी प्रवाही
स्वतः अडखळत असताना देखील
मला केलंस चालत अन प्रवाहि
आता तुझ्या उशाला माझी चिंता
माझ्या उशाशी तूझी काळजी
हाच प्रवास सुखाचा होवो आता
आता दोघांची मिटली काळजी
माझ्या उशाशी तूझी काळजी
हाच प्रवास सुखाचा होवो आता
आता दोघांची मिटली काळजी
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment