माझे बाबा
बाबा कणखर खंबीर
बाबा स्थिर अचल
बाबा उज्वल अभिमानी
बाबा माझे सज्जन साधे
बाबा स्थिर अचल
बाबा उज्वल अभिमानी
बाबा माझे सज्जन साधे
त्यांचा आवाज कधी कापला नाही
त्यांचा स्वभाव कधी भ्यायले नाहीत
त्यांची चाल मनात वाघाचीच
त्यामुळे ते कधी मागे हटले नाहीत
त्यांचा स्वभाव कधी भ्यायले नाहीत
त्यांची चाल मनात वाघाचीच
त्यामुळे ते कधी मागे हटले नाहीत
खूप कमी पण मुद्देसूद बोलणं
माफक पण आश्वासक होता
कोणत्याही समस्येचा धाक नव्हता
कारण त्यावर त्यांचाच धाक होता
माफक पण आश्वासक होता
कोणत्याही समस्येचा धाक नव्हता
कारण त्यावर त्यांचाच धाक होता
कधी उदास सुद्द्धा झाले नाहीत
कधी तोंड पाडून बसले नाहीत
वर रागीट पण आत मिश्किल
त्यामुळे हात गाळून बसले नाहीत
कधी तोंड पाडून बसले नाहीत
वर रागीट पण आत मिश्किल
त्यामुळे हात गाळून बसले नाहीत
खूप स्वच्छ चारित्र्य आणि चरित्र
खूप गंभीर असलेले पण मस्त
खूप हुशार चलाख असून पण निगर्वी
आत खूप असलेले पण बाहेर अव्यक्त
खूप गंभीर असलेले पण मस्त
खूप हुशार चलाख असून पण निगर्वी
आत खूप असलेले पण बाहेर अव्यक्त
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment