Skip to main content

श्री गणेशा


श्री गणेशा 

हेरंबा श्री मोरया गजवदना सुख कांचना 
कृपा तुझी हि राहू दे आम्हावर गौरीनंदना 

तुज स्मरता दिन उगवू दे दयाघन 
चिंता तुज चरणी नतमस्तक राहूदे 
वृत्ती स्मृती तुज वाहुनी शिवानंदन 
तव नामाची मज एक ओढची लागू दे 

आंद्या  तू अनार्या  तू चिंतामणी तू 
इच्छित ते ते देसी सर्वा गुणग्राहक तू 
वंदूं  तव सर्व काळी सर्वा आधार तू 
तुझ्या कृपेचा राहो हस्तक सर्वार्थ तू 

हे निजानंदा आत्मवंदा सर्ववृन्दा ब्रम्ह तू 
भूमंडलाचा तू कलेचा साक्षी तू सर्वत्र तू 
असशी ऐसा दीनानाथा आत्मतेजा श्वास तू 
सर्वार्थ तू सारार्थ तू सुबुद्धी तू संजीव तू 

लोचनी आणून मूर्ती पूजितो गणराज तूज 
साहिले जे दुःख त्या सर्वात मी वंदिले तुज 
माय तू मोक्षार्थ तू सारं सार्व वाहीन  तूज 
पतित पावन परशुधारी हे कवन वाहियले  तुज 

                     कवी : प्रसन्न आठवले 






Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...