।।श्रद्धा ।।
बाबांचा दरबार पाहिला||
अंधश्रद्धेचा बाजार पाहिला||
श्रद्धेला लाचार पाहिला ||
पैशांचा सत्कार पाहिला||
भक्त हा विनाधार पाहिला||
निचांचा अधिकार पाहिला||
सत्तेचा साक्षात्कार पाहिला||
सोन्याचा दरबार पाहिला ||
अंधश्रद्धेचा बाजार पाहिला||
श्रद्धेला लाचार पाहिला ||
पैशांचा सत्कार पाहिला||
भक्त हा विनाधार पाहिला||
निचांचा अधिकार पाहिला||
सत्तेचा साक्षात्कार पाहिला||
सोन्याचा दरबार पाहिला ||
Comments
Post a Comment