Skip to main content

Posts

Showing posts from 2017

आनंद १

आनंद - आताच आनंद बघितला u tube वर.  कितिदा बघितला ईश्वराला माहित. आणि जितके वेळा बघितलाय डोळ्याना थांबवू शकलो नाही. इतकी अजरामर कलाकृति हृषिकेश मुखर्जी, अमिताभ, रमेश देव, सीमा दे...

आनंद २

Continuing आनंद कालच्या आनंद चित्रपटावरील पोस्टला घरून यात मन्नाडेंच एक गाण आहे. जेंव्हा आनंद, दोन्ही प्रियकर प्रेयसी म्हणजेच बाबुमोशाय आणि रुणु याना चौपटीवर घेऊन येतो. व्यक्त ...

विश्वातले सुख

विश्वातले सुख विश्वातले सुख मला मिळाले तुझिया पूर्ण कृपेने  नयनमनोहर निसर्ग लाभे तुझिया पूर्ण कृपेने  विश्वातले सुख। .....  मी जर पडलो तू सावरसी  मी रडलो तर अश्रू पुससी  जर हरलो तर मनास माझ्या उंचावून तू घेणे  विश्वातले सुख ......  आयुष्याचे दान मिळाले  जन्माचे हे पुण्य फळाले  प्रारब्धाचे भोग न चुकता , भोगाया बळ देणे  विश्वातले सुख ...  पाऊल कधीही वाऊगे न पड़ो  व्यर्थ कुणाला  चिंता न घडो   मन कुणाचे दुखवणे न लगे, देवा इतके करणे  विश्वातले सुख   .......  भाव मनातील तुला कळू दे  चरणी मन हे लीन असू दे  तुझी कृपा ही अशीच राहो, सेवाही अर्पुन घेणे  विश्वातले सुख  :कवी  : प्रसन्न आठवले  २२/१२/२०१७  ११:२९  

गुरुवंदन

ओजस्वीता तयांची , ठेवू माथा चरणी जगी या गुरू धन्य , दुजी असे माऊली मानाच्या पानाचा नम्र दे नकार शिष्य घडो अर्जुन हाची सुविचार जय घोषा थांबे ना अग्र दिशे हे चालती जगी या गुरू ...

जानकी पुनःवनवास ६

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ६ भरताचा हा विलाप चालू असताना , महालात जो तो स्वागताच्या तयारीला लागला होता. समूर्ण अयोध्या आणि प्रजाजन १४ वर्षान्च्या प्रदीर्घ दुःस्वप्ना...

जानकी पुनःवनवास ५

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ५ या सर्व हर्ष आणि उल्हास यांच्याही पलीकडे असेलेला आणि सम्पूर्ण रामायणाची कर्ता धर्ता असलेली आणि पुत्रप्रेमाने आंधळी झालेली व जिच्यायोग...

जानकी पुनःवनवास ४

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ४ या दोन्ही विरुद्ध भावाच्या अधीन असलेल्या व्यक्तिंची भावावस्था पाहिल्यानंतर आता राजप्रासादात अन्तःपुरात जाऊया. माता कौसल्या यांच्या ...

जानकी पुनःवनवास ३

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ३ आणि दूसरी व्यक्ति अर्थातच भ्राता लक्ष्मणाची अर्धांगी उर्मिला. जिने लग्नानन्तर लगेच काही अवकाश जाण्याआधी पति पासून १४वर्ष दूर राहण्याच...

जानकी पुनःवनवास २

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास २ अश्याच मनमोहक वातावरणात सजलेल्या , नटलेल्या, रम्य अयोध्या नगरीला जणु स्वर्गाची शोभा प्राप्त झाली होती. सर्व देव देवी देवता , यक्ष, किन्नर, गन...