Skip to main content

Posts

Showing posts from January, 2016

परिस प्रेम

  परिस प्रेम    एक कोपरा होता एके काळी तिच्या साठी तिच्या साथी साठी तिचा हात हातात घेऊन जाव दूर  क्षितिजा पर्यन्त लांब तिथे जिथे फक्त वाट असेल प्रेमाची आणि फक्त शपथ तुला साथ देण्याची जिथे फक्त तुझे उडणारे केस असतील  अलगद तुझा हात हातात असेल आणि मग तुझा हळूवार नाजुक आवाज असेल   त्या आवाजात तू एक प्रेम गीत म्हणशील   मी एखादी कविता एकवीन तू नंतर म्हणशील की का रे  अशीच साथ देशील ना रे मला कायम उद्या कदाचित हे रूप रंग  काही नसेल पण हां हात असाच असेल ना रे मी म्हणेन अग वेडे तुझ्यारूपा पेक्षा तुझ्या वर प्रेम करतो मी कस सोडेन तुला आणि तुझ्या हाताला   अगदी दांत नसतील तुझ्या बोळक्यात तरी मी  तुझ्या जवळ असेन असाच कायम पण शंका का घेतलिस ग अरे सहज पण तू पास होणारच हे माहीत होत रे राजा म्हणून आणि म्हणून विचारल मी   आणि मग असमंत भारावालेला असेल  फक्त प्रेमाने आपल्याला  अलगद उचलून घेईल हां प्रवाह प्रेमाचा दोघाना आयुष्य भर  किती काळ गेला असेल दोघाना पण कळणार नाही  आणि कदाचित काळ पण थांबला असेल बघत दोघाना आणि नोंदवत अ...